यवतमाळ: यवतमाळ नगरपरिषद ची निवडणूक काही काळापुरती स्थगित
यवतमाळ नगरपरिषद ची निवडणूक प्रक्रिया 2 डिसेंबरला पार पडणार होती. परंतु याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम होता. निवडणूक प्रक्रिया दोन डिसेंबरला पार पडणार की नाही याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम होता.....