गोंदिया: मतभेद हे मनभेदात रूपांतरित होऊ देवू नका- खासदार प्रफुल पटेल,एनएमडी महाविद्यालय सभागृहात महायुतीच्या वतीने सत्कार सोहळा
Gondiya, Gondia | Aug 17, 2025
एन एम डी महाविद्यालयात आयोजित सत्कार सोहळा कार्यक्रमाची सुरुवात शिक्षा महर्षी आदरणीय पूज्य बाबूजी स्व.मनोहरभाई पटेल...