फिर्यादी सचिन दशरथ चिखलकर यांच्या तक्रारीनुसार तीस ऑक्टोबरला सकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादीचा मामेभाऊ प्रफुल पुयाड व फिर्यादीची मामी कुसुमबाई पुयाड हे दुचाकी ने जात असताना एम एच 30 बीडी 4663 या क्रमांकाच्या वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपने चालवून फिर्यादीच्या मामेभावाच्या दुचाकीस ठोस मारून अपघात केल्याने फिर्यादीची मामी कुसुमबाई पुयाड ही गंभीर जखमी होऊन मरण पावली.तसेच फिर्यादीचा मामेभाऊ प्रफुल पुयाड हा जखमी झाला. याप्रकरणी 30 ऑक्टोबरला...