समुद्रपूर: गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घरा घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार:दोन्ही आरोपींना पोलिसांनी केला तात्काळ अटक
समुद्रपूर:तालुक्यातील गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर एका आरोपीने मला तुझ्यासोबत काम आहे म्हणत घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला तर त्याच्या सोबत असलेला दुसरा आरोपी घराबाहेर उभा राहिला यासंबंधी दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहिती २१ सप्टेंबर दुपारी ४ वाजताच्या सुमारास अल्पवयीन पिडीचे आई वडील समुद्रपूर येथे बाजाराकरीता गेले होते.यावेळी पिडिता व तिच लहान बहिण घरी असताना याच फायदा घेऊन पिडीतेवर अत्याचार केला.