आज दिनांक 20 डिसेंबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील मोहोळाई येथे शेत शिवारात विहिरीत तीस वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला आहे सदरची घटना ही काल दिनांक 19 डिसेंबर रोजी उघडकीस आली असून , अर्चना रमेश शिंदे व तीस वर्षे राहणार मोहळाई तालुका भोकरदन जिल्हा जालना असे सदर मयत महिलेचे नाव असून या प्रकरणी घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी घटनास्थळी भेट दिली असून याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात आकस्मित पृथ्वीची नोंद केली