नांदगाव: वागदर्डी येथील जलवाहिनीच्या येलवाला ट्रॅक्टरने दिली धडक मनमाड शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
चांदवड तालुक्यातील वाघदर्डी येथे मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉलला ट्रॅक्टरने धडक दिल्याने जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. पालिका पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली होती यामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली होती