नांदेड: शारदानगर येथे अज्ञात 2 चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली; विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Jul 21, 2025
दिनांक 19 जुलै रोजी रात्री दहाच्या दरम्यान शारदा नगर, येथे, दोन अनोळखी इसम फिर्यादीचे पाठीमागून मोटार सायकल वर येवून...