उत्तर सोलापूर: वडाळा येथे नागरिकांना बनावट पावडर देणाऱ्या बोगस डॉक्टरांचा झाला पर्दाफाश, तालुका पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल
Solapur North, Solapur | Aug 17, 2025
वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांना तपासून औषधे देत त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांवर सोलापूर तालुका पोलिस...