देवणी तालुक्यातील वलांडी येथील एका 38 वर्षीय तरुण व्यापाऱ्याचा भरदा वाहनाच्या धडकीत जागीच मृत्यू झाला शिवशंकर टोपे असे मयताचे नाव आहे देवणी तहसील कार्यालयासमोर अज्ञात वाहनाने दुजाकीला जोराची धडक दिली
देवणी: वलांडी येथील 38 वर्षीय तरुण व्यापाऱ्याचा तहसील कार्यालयासमोर वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू - Deoni News