तिवसा: अपघातात गंभीर जखमी झालेले प्रवीण केणे यांचा उपचार दरम्यान मृत्यू तीवसा येथील घटना
अपघातात गंभीर झालेले प्रवीण केणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण रस्ता अपघातानंतर ते अमरावती येथील रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते मात्र त्यांचा उपचार दरम्यान अखेर मृत्यू झाला शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते निर्मल उज्वल बँकेच्या तिवसा शाखेचे पालक संचालक तसेच निर्मल किड्स इंग्लिश स्कूलचे कार्यकारणी सदस्य स्वर्गीय दादासाहेब देशमुख महाविद्यालय येथे ग्रंथपाल असलेल्या प्रवीण विठ्ठल केने असा त्यांचा परिचय असून त्यांचे अपघाती निधन झाले आहे.