प्रत्येक गरोदर महिलेचे सुरक्षित बाळंतपण व्हावे म्हणून शासनाच्या वतीने सरकारी आरोग्य संस्थेत मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे त्यामुळे सरकारी रुग्णालयाकडे ओढा वाढला आहे शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गर्भवती महिलेचे यशस्वी प्रसुती होण्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचा दर्जा वाढवून गुणात्मक दर्जा वाढवून सुरक्षित प्रसुती व्हावी म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे देवरी तालुक्यातील बहुतांश ग्रामीण