उदगीर: कौळखेड फटाके फोडण्याच्या कारणावरून रॉड ने मारहाण, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Udgir, Latur | Oct 23, 2025 उदगीर तालुक्यातील कौळखेड येथे सीएनजी गाडी जवळ फटाके फोडण्याच्या वादातून एकाला लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी २१ ऑक्टोबर रात्री बाराच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२० ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास कौळखेड येथे फिर्यादीचे घरासमोर आरोपीनी संगणमत करून फिर्यादीचे चार चाकी वाहना जवळ फटाके फोडताना फिर्यादीने वाहना जवळ फटाके फोडू नका असे म्हंटले असता आरोपीने फिर्यादीला लोखंडी रॉड मारून जखमी केले,