चंद्रपूर: अवैध दारू प्रकरणी मिलिंद ट्रेनिंग कंपनी वाईन शॉपिंगला पुन्हा वीस दिवसांसाठी सील
चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार एक्साईज विभागाने शहरातील मिलिंद ट्रेडिंग कंपनी वाईन शॉप वर 13 नोव्हेंबर रोज गुरुवारला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई एक्साईज विभागाचे स्थानिक पथक जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार वाईन शॉप वर तपासणीसाठी दाखल झालेत तपासा दरम्यान दुकानात नवीन अवैद्य साठा आढळला नसला तरी मागील कारवाईस अवैद्य व बनावट दारूंचा साठा मिळाल्यामुळे ही पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात आली.