बार्शी: पिंपळगाव धस येथे शेतात काम करणारा सालगडी लाखो रुपयांची फसवणूक करून फरार, पोलिसांत गुन्हा दाखल
Barshi, Solapur | Aug 16, 2025
बार्शी तालुक्यातील पिंपळगाव धस येथील शेतात काम करणाऱ्या सालगड्याने वेळोवेळी पैसे घेतले. शिवाय शेतातील पत्र्याचे शेडमधील...