अंबड: अंबड नगर परिषद यांच्या वतीने हरघर तिरंगा जनजागृती रॅलीचे आयोजन, मुख्याधिकारी उकिरडे यांच्या सह सगळ्यांचा सहभाग
Ambad, Jalna | Aug 11, 2025
आज अंबड शहरात माननीय मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा लहराना है रॅली आयोजित करण्यात आली...