अंबड: शेतकऱ्यांना न्याय द्यायचं म्हटलं तर सरकारच्या जीवावर येत
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची माहिती
Ambad, Jalna | Oct 29, 2025 शेतकऱ्यांना न्याय द्यायचं म्हटलं तर सरकारच्या जीवावर येतं…  मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा सरकारवर निशाणा…  जालन्याच्या अंतरवली सराटीत 2 नोव्हेंबर रोजी होणारी शेतकरी आंदोलन संदर्भातील बैठक पुढे ढकलली…  मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची माहिती…  नागपूरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याने 2 नोव्हेंबरची बैठक पुढे ढकलण्याचा मनोज जरांगे यांनी घेतला निर्णय…