नांदेड: जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी - जिल्हाधिकारी कार्यालय
Nanded, Nanded | Nov 30, 2025 राज्य शासनाने राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी म्हणजे मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिसूचनेद्वारे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आले असल्याची माहिती आज रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.