गोंदिया: गोंदियाघरफोडी प्रकरणात अरोपीला सहा महिन्यांचा कारावास,मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्णय,एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला
Gondiya, Gondia | Aug 12, 2025
शहरातील घरफोडी प्रकरणात आरोपी फरहान इसाक कुरेशी (२१, रा. गौतमनगर, गोंदिया) याला सहा महिन्यांचा कारावास व एक हजार रुपये...