घनसावंगी: घनसावंगी तहसील कार्यालयावर युवा संघर्ष समितीचा पुगी बजाव मोर्चा ; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
घनसावंगी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घनसावंगी तालुका ओला दुष्काळ जाहीर करावे या मागणीसाठी युवा संघर्ष समितीच्या वतीने घनसांगी तहसील कार्यालयावर पुंगी बजाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते