आज सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की चोर वाघलगाव जवळ ईरटीका कार व मोटरसायकलचा भीषण अपघात झाला या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे सदरील अपघात हा अत्यंत भीषण होता यावेळी अपघात बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सदरील घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन सदरील घटनेचा पंचनामा करून वाहतूक पोलिसांनी मृतदेहाला मृतदेह उत्तरनीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी रात्री दहा वाजता माध्यमांना देण्यात आली