अंबड: शहागडजवळ भीषण अपघात : ट्रकच्या चाकाखाली येऊन कामगार ठार
धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहागड परिसरातील घटना
Ambad, Jalna | Nov 3, 2025 शहागडजवळ भीषण अपघात : ट्रकच्या चाकाखाली येऊन कामगार ठार  अंबड : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहागड परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मयताची ओळख मजीद दळवी (वय ४५, रा. अजिंठा) अशी झाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार अजिंठा येथून काही कामगार टेम्पोने बीडकडे वीट भट्टीवर कामासाठी जात होते. या प्रवासादरम्यान शहागड येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी हे मजूर उतरले होते. यावेळी मजीद दळवी हे रस्ता ओलांडत