आज दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती, सावनेर येथे पाणी टंचाई निवारणाबाबत आढावा बैठक माझ्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या बैठकीदरम्यान पाणी टंचाईची सद्यस्थिती, संभाव्य उपाययोजना तसेच तातडीच्या कृती आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळीडॉ. राजीव पोतदार,श्री. मनोहर कुंभारे,श्री. अशोक धोटे,श्री. चंद्रशेखर लांडे,श्री. अशोक तांदूळकर,तहसीलदार श्री. अक्षय पोयाम,गट विकास अधिकारी श्री. हिरुडकर, श्री. दिगंबर सुरतकर,श्री. बाबा बुऱ्हाण,श्री. प्रमोद पिंपळे उपस्थित होते