नेर: विदर्भ स्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेचा दि इंग्लिश हायस्कूल येथे पार पडला बक्षीस वितरण सोहळा
Ner, Yavatmal | Nov 12, 2025 नेर येथील कलास्पर्श बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित विदर्भ स्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दी इंग्लिश हायस्कूल येथे उत्साहामध्ये संपन्न झाला. कलाकारांच्या सर्जनशीलतेमुळे आणि निसर्गाबद्दलच्या प्रेमामुळे ही स्पर्धा अधिक यशस्वी झाली असे प्रतिपादन ऍड रमेश जुनघरे यांनी केले...