विक्रमगड: एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांची मुंबई येथे आमदार राजन नाईक यांनी घेतली
एमएमआरडीएचे महानगर आयुक्तसंजय मुखर्जी यांची नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी मुंबई येथे भेट घेतली. उमेळमान, अलकापुरी, ओसवाल नगरी, विराट नगर येथे रेल्वे मार्गावर उभारण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाणपूल संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. एमएमआरडीएच्या पुढील बैठकीत रेल्वे उडण पुलासाठी निधी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची आश्वासन यावेळी एमएमआरडी आयुक्तांनी दिले.