जालना: महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य निवडणूक लढणार भाजप आमदार नारायण कुचे
Jalna, Jalna | Oct 29, 2025 आज दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुतीत म्हणून लढणार असल्याचा दावा भाजप जिल्हाध्यक्ष तथा बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी केला आहे पहिला महापौर महायुतीचा होईल मराठा समाजासाठी लढणारे आणि सर्वसाधारण घेऊन चालणारे विष्णू भाऊ पाचपुते महापौर व्हावं आणि ओबीसी समाजाचे नेते तथा भाजपचे नेते अशोक पांगळकर उपमहापौर व्हावं जालन्यातील नागरिकांनी मागणी केली आहे उपमहापौर साठी अजून कोणाची मागणी आलेली नाही आली तर विचार करण्यात