अंबड: धनगर आरक्षणासाठी रस्ता रोको आंदोलन — दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा पंधरावा दिवस, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जामखेड
Ambad, Jalna | Oct 1, 2025 धनगर आरक्षणासाठी रस्ता रोको आंदोलन — दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा पंधरावा दिवस* जामखेड फाटा, राष्ट्रीय महामार्ग ५२ (धुळे-सोलापूर) | १ ऑक्टोबर २०२५ धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी आज राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील जामखेड फाट्यावर तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन धनगर नेते दीपक बोराडे यांच्या आदेशानुसार सकाळी ११ वाजता सुरू झाले. दीपक बोराडे यांचे आज उपोषणाचा पंधरावा दिवस असून, त्