आज गुरुवार 18 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता वेतन नगर पोलिसांनी माहिती दिली की, एका महिला फिर्यादीने वेदांत नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 18 डिसेंबरला सकाळी तीन वाजता आरोपी किरण राठोड घनश्याम राठोड राहणार गारखेडा परिसर तर तिसरा आरोपी ऋषिकेश चव्हाण पूर्ण नाव माहित नाही राहणार छत्रपती संभाजी नगर यांनी महिला फिर्यादीला बियर पासून तिच्यावरती बलात्कार केला आहे, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे , अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.