आरोग्य विभाग , जिल्हा परिषद जळगाव.
प्रा.आ.केंद्र तळई येथे दिनांक 9 ऑगस्ट 2025
रोजी मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भायेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली **प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान**
3.2k views | Jalgaon, Maharashtra | Aug 9, 2025 तसेच तालुकाआरोग्य अधिकारी डॉ.मनोज चौधरी सर व जिल्हास्तरीय पर्यवेक्षक श्री बी एन पवार यांच्या उपस्थितीत **प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान **राबविण्यात आले. **सदर अभियानात 48 गरोदर माता व 15 बालके यांची तपासणी करण्यात आली**. तपासणी वेळी डॉ. अरविंद वानखेडे, डॉक्टर सागर पाटील, आरोग्य सहाय्यक श्री आर एस पाटील, आरोग्य सहायिका श्रीमती रजनी वजीरे, आरोग्य सेविका व सर्व आरोग्य सेवक उपस्थित होते. आशा उपस्थित होते, यावेळी उपस्थित गरोदर महिलांची स्त्रीरोग तज्ञा मार्फत तपासणी व रक्त तपासणी करण्यात आली. बालरोग तज्ञ डॉक्टर मुकेश चौधरी यांनी उपस्थित बालकांची तपासणी केली व औषधोपचार करण्यात आला.