दर्यापूर अमरावती मार्गावरील आराळा फाट्यावर दिनांक २१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास दुचाकी चालकाचा भीषण अपघात झाला.अपघातात अंजनगाव तालुक्यातील शिवा धामोळे या युवकाचा मृत्यू झाला अपघाताची माहिती रुग्णसेवक गोपाल पाटील अरबट यांना मिळताच त्यांनी त्यांचे सहकारी राहुल भुंबर यांना समवेत घेऊन जखमी युवकाला दर्यापूर येथील रुग्णालयात हलविले.मात्र त्याचा मृत्यू झाला सदर मृत युवकाचे नाव शिवा धामोळे असून तो युवक अंजनगाव तालुक्यातील दहिगाव रेचा येथील रहिवासी असल्याची माहिती आज दुपारी ३ वाजता