मनवेल या गावाच्या शेतशिवारात कपाशीच्या पिकामध्ये म्हशी का चारले अशा बोलण्याच्या रागातून जगन्नाथ पाटील वय ७७ यांना भैय्या पाटील व ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तेव्हा या दोघांविरुद्ध जगन्नाथ पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदवली आहे.