वैजापूर: बाजार समितीचे ब्रीद वाक्य बदलून संचालक तुपाशी शेतकरी उपाशी असे करा, ठाकरे गटाचे वाणी यांचे क्रांती चौकात विधान
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | May 27, 2025
वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट मध्ये एक व्यापाऱ्यांकडून फसवणूक...