जिवती: गडचंदूर येथे जागतिक फार्मसीत दिन साजरा
कोरपणा तालुका केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोशियन तर्फे जागतिक फार्मसी दिन आज २५ सप्टेंबर रोज गुरुवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान या निमित्य ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आलात याप्रसंगी डॉक्टर मनीषा कन्नाके तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत देवतळे विनोद चटक आदी प्रामुख्याने उपस्थित होते