सिद्धेश्वर पिंपळगाव येथे ऊस दरबाबत युवा संघर्ष समितीच्या वतीने बैठक संपन्न झाली या बैठकीत युवा संघर्ष समितीच्या वतीने पहिला हप्ता 3200 एकमुखी मागणी करण्यात आली ऊस दरवाढ बाबतचा तिढा अद्याप सुटलेला नसून याबाबत वेळप्रसंगी आंदोलन करण्याची तयारी देखील युवा संघर्ष समितीने दाखवले आहे