मंगळवेढा: डोनज येथे शेतातील फुटलेल्या पाईपलाईनच्या कारणावरून पती-पत्नीस बेदम मारहाण, मंगळवेढा पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल
Mangalvedhe, Solapur | Aug 27, 2025
डोणज येथे शेतातील फुटलेली पाईप बसविण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाल्याने एका व्यक्तीने पती-पत्नीस काठी व दगडाने मारहाण...