धरणगाव: शिरसोली येथील हातमजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या ; एमआयडीसी पोलिसात घटनेची नोंद
जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील रहिवासी तरुणानी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.