आज दिनांक 29 डिसेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 4वाजता या प्रभात तालुक्यातील टेंभुर्णी येथे राष्ट्रीय बजरंग दल या सामाजिक संघटनेच्या वतीने बांगलादेश येथे हिंदूंवर होत असलेल्या अन्य अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे याप्रसंगी गावातील तरुणांनी एकत्र येत बांगलादेश येथे उदासलेल्या हिंदूंवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.