येवला तालुक्यातील उंदीरवाडी अंदरसुल येथे घराचे कुलूप तोडून आज्ञा चोट्याने घरातील वीस हजार रुपये चोरून नेल्याने यासंदर्भात भाऊसाहेब गायके यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तपास पोलीस हवालदार इप्पर करीत आहे