नागपूर ग्रामीण: कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्प राबविण्यासाठी महाजनको व एन एम आर डी ए मध्ये सामंजस्य करार
नागपूर महानगर क्षेत्रातील कोराडी या ठिकाणी पर्यावरणीय पर्यटन स्थळ नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला.