तुळजापूर: तुळजापूर बसस्थानकामध्ये वृद्धाची पिशवी कापून एक लाख रुपये लंपास; अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल
Tuljapur, Dharavshiv | Aug 30, 2025
तुळजापूर बस स्थानकामध्ये वृद्ध व्यक्तीची पिशवी कापून एक लाख रुपये कॅश लंपास केल्याची दुर्दैवी घटना २८ ऑगस्ट रोजी...