उमरखेड तालुक्यातील ढाणकी नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आज ढाणकी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने युवकांचा मोठ्या प्रमाणात जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला आणि ढानकी शहर अनुसूचित जाती व उमरखेड तालुका अनुसूचित जाती विभागावार पदाधिकाऱ्या ची निवड करण्यात आली प्रसंगी काँग्रेस पक्ष नगरपंचायत वर काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस साहेबराव कांबळे साहेब यांनी व्यक्त केला.