19/1/2026 कळमेश्वर–सावनेर बायपासवरील मेटलॉक कंपनीजवळ पुलावर दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याची घटना घडली.अपघाताची माहिती मिळताच *सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक माननीय मंगेशभाऊ गमे* यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.जखमी दुचाकीस्वारास त्वरित उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे दाखल करण्यात आले .