कळमनूरी: कुर्तडी फाटा नजीक खाजगी बस दुचाकीच्या अपघातात एका बालकाचा जागेवर मृत्यु,तिघेजण जखमी झाल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल
Kalamnuri, Hingoli | Aug 24, 2025
हिंगोली नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10-30वा. सुमारास खाजगी बस क्रमांक एम एच 43 एक्स 8124...