वैभववाडी: करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प : वाहतूक इतर पर्यायी मार्गे वळविली: रस्ता सुरळीत करण्याचे काम युद्धपट्टीवर
Vaibhavvadi, Sindhudurg | Sep 4, 2025
सिंधुदुर्ग मधून कोल्हापूर कडे जाणाऱ्या मार्गावरील करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना आज गुरुवार ४...