त्र्यंबकेश्वर: खासदार सुप्रिया सुळे यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन श्री त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन केली आरती
राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन त्र्यंबकराजे मनोभावे दर्शन घेतले. तसेच मनोभावे पूजा करून आरतीही केली. यावेळी पक्षाचे व संस्थानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.