सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या माळेगाव जवळ भीषण अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना पाच डिसेंबर रोजी रात्री 12:30 वाजताच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच हितजोती आधार फाउंडेशन ची मदत कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाली