औंढा नागनाथ: शहरातील श्री साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत दोन दिवसीय महाआरोग्य शिबिर पहिल्या दिवशी ५७० रुग्णांची तपासणी
Aundha Nagnath, Hingoli | Jul 17, 2025
औंढा नागनाथ शहरातील श्री साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व उदयगिरी लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 व 18...