धरणगाव: पाळधी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसचे गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन
Dharangaon, Jalgaon | Aug 6, 2025
धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळच्या झुरखेडे रोडवरील रेल्वे गेट ते पाळधी गावापर्यंतच्या सुमारे अर्धा किलोमीटर रस्त्याची...