निलंगा: दादगी गावात महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने मुलांकडे पाहून बापाचे टोकाचे पाऊल.. वीज प्रवाहाला धरून संपवलेजीवन
Nilanga, Latur | Sep 14, 2025
निलंगा तालुक्यातील दादगी गावात शिवाजी वाल्मीक मेळ्ळे यांनी आत्महत्या केली वर्षभरापासून मुलांसाठी महादेव कोळी जात...