बेस्ट कामगारांचा पगार महिन्याच्या 10 तारखेला -प्रसाद लाड
आदिनाथ ६ ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी बेस्टच्या जीएम सोनिया सेठी यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीमध्ये बेस्ट कामगारांचा पगार महिन्याच्या दहा तारखेला देणार असल्याची खात्री केली आहे यामुळे बेस्टच्या कामगारांचा पगार महिन्याच्या दहा तारखेला मिळणार असल्याची माहिती भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिली.