देशभरात सध्या मोकाट प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयाने कडक पावले उचलली असून, वर्धा जिल्ह्यातही 'मोकाट श्वान जन्मदर नियंत्रण अभियान' मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले आहे. असे आज 16 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे